तेल्हारा: तेल्हारा तालुक्यातील वाडी अदमपूर परिसरात ढगफुटी सदस्य पाऊस शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या पंचनामे ला सुरुवात
Telhara, Akola | Aug 23, 2025
तेल्हारा तालुक्यात मागील चार ते पाच दिवसापासून वाडी आदमपूर परिसरात मोठ्या प्रमाणात ढगफुटी सदृश्य पावसाने हाहाकार घातला...