जालना: दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी मोठे पाऊल; दिव्यांग पुनर्वसन केंद्राला जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांची भेट
Jalna, Jalna | Apr 29, 2026 जालना शहरातील गांधी चमन परिसरात सुरू होत असलेल्या दिव्यांग पुनर्वसन केंद्राला जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांनी भेट देत केंद्राच्या पूर्वतयारीची पाहणी केली. दिव्यांग बांधवांच्या विकास, पुनर्वसन आणि सक्षमीकरणासाठी उभारण्यात येत असलेल्या या केंद्रामुळे जालना जिल्ह्यातील दिव्यांगांना मोठा आधार मिळणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांनी केंद्रातील विविध सुविधा, आवश्यक यंत्रणा, प्रशिक्षण विभाग तसेच दिव्यांगांना दिल्या जाणाऱ्या सेवांची माहिती घेत संबंधित अ