वाशिम: चतुर्थ श्रेणी दर्जा द्यावा या मागणीसाठी जिल्ह्यातील महसूल सेवकांचे बेमुदत काम बंद आंदोलन सुरू
Washim, Washim | Sep 11, 2025
महसूल सेवक (कोतवाल) पदास शासकीय चतुर्थ श्रेणी दर्जा मिळावा, या मागणीसाठी वाशीम जिल्ह्यातील महसूल सेवकांनी आजपासून बेमुदत...