चंद्रपूर: जिल्ह्यातील गडचांदुर - पाटण मार्गे नाकाबंदी करुन गौवंशीय जनावरांची अवैध वाहतुक करणाऱ्या वाहनास पकडले
Chandrapur, Chandrapur | Aug 22, 2025
जिल्ह्यातील पाटण पोलीसांनी गडचांदूर ते पाटण मार्गे तेलगंना येथे कत्तलीसाठी वाहना मधुन अवैधरित्या गोवंशीय जनावरांची...