चोपडा: छत्रपती शिवाजी महाराज चौकात पुलावर लावलेली मोटरसायकल चोरी, चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Chopda, Jalgaon | Oct 22, 2025 चोपडा शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे.या चौकात पुलावर रईस अहमद यांनी त्याची मोटर सायकल क्रमांक एम. एच.१८ बी.पी.९८८२ ही लावली होती. तिथून कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्याची मोटरसायकल चोरी केली. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.