संगमवाडी या ठिकाणी भरधाव वेगाने निघालेल्या चार चाकी चालकाचे चार चाकी वरचे नियंत्रण सुटल्याने तो थेट रस्त्यातील दुभाजकाला जाऊन धडकला. यामध्ये चार चाकी चे पुढील भागाचे नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.
हवेली: संगमवाडी परिसरात चार चाकी चा दुभाजकला धडकल्याने अपघात झाल्याची घटना घडली - Haveli News