आज दिनांक 16 डिसेंबर रोजी दुपारी 3 च्या दरम्यान हॉटेल चंद्रलोक येथे नांदेडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला. काँग्रेसचे माजी महापौर जयश्री पावडे आणि माजी उपमहापौर सतीश देशमुख यांनी आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये पक्ष प्रवेश केला.दरम्यान मनसेचे जिल्हाध्यक्ष विनोद पावडे यांनी देखील भाजपामध्ये प्रवेश केला.या पक्षप्रवेशानंतर नांदेड मध्ये काँग्रेसला धक्का बसला