करवीर: शहरातील गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज; मुख्य मिरवणूक मार्गावर टॉवर व सीसीटीव्ही कॅमेरे बसवले
Karvir, Kolhapur | Sep 5, 2025
कोल्हापुरात उद्या आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचं विसर्जन पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात जिल्हा प्रशासन...