राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जनसामान्याचे नेते अजित पवार यांचे बुधवारी विमान अपघातात अकाली निधन झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली या हृदयात आहे घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्राचा लाखांदूर तालुकाही शोकसागरात बुडाला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने लाखांदूर येथे तातडीने शोकसभा आयोजित करून लाडका नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली तारीख 28 जानेवारीला दुपारी तीन वाजता अर्पण केली आहे