आज दिनांक 6 डिसेंबर सकाळी दहा वाजता सहा डिसेंबर 1992 मध्ये अनेक कार सेवक हे बाबरी मज्जिद चा केले होते आणि त्यामुळे सहा डिसेंबर हा पूर्ण भारत देशामध्ये शौर्य दिन हा म्हणून साजरा केला जातो. आज छत्रपती संभाजी नगर मध्ये दक्षिणमुखी हनुमान मंदिर येथे सामूहिक आरती करून शेवट दिन साजरा करण्यात आला मंत्री अतुल सावे यांनी दिली माहिती