जालना: आंतरराष्ट्रीय जागतिक एकल महिला दिनाच्या व वडसावित्री पौर्णिमा निमित्त महापालिकेचे विविध उपक्रम उत्साहात संपन्न
Jalna, Jalna | Jun 24, 2026 आंतरराष्ट्रीय जागतिक एकल महिला दिनाच्या व वडसावित्री पौर्णिमा निमित्त महापालिकेचे विविध उपक्रम उत्साहात संपन्न वटवृक्ष वाटप, मोफत आरोग्य शिबिर, हिरकणी कक्षाचा शुभारंभ आणि १०० दिवसांच्या कार्यअहवालाचे प्रकाशन आज दिनांक 24 बुधवार रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय जागतिक एकल महिला दिनाच्या व वडसावित्री पौर्णिमेचे औचित्य साधून जालना शहर महानगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले विविध सामाजिक उपक्रम बुधवारी उत्साहात संपन्न झाले.*सदरील