शेगाव: कोलरी शिवारात एकास दोघांनी मारहाण करून जखमी केले
शेगाव तालुक्यातील गव्हाण येथील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
एकास दोघांनी मारहाण करून जखमी केल्याची घटना कोलरी शिवारात २० ऑक्टोंबर रोजी १.३० वाजे दरम्यान उघडकीस आली आहे.या प्रकरणी जलंब पोलिसांनी तक्रारीवरुन शेगाव तालुक्यातील गव्हाण येथील दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत गोपाल रामकृष्ण टिकार वयं 44 वर्षे रा कोलोरी यांनी जलंब पोलिस स्टेशनला तक्रार दिली की,सलुनच्या दुकाणावर दाढी करण्यास गेलो असता तेथे प्रविण सिरसाठ याचे सलुन दुकाणदारास सोबत दाडीचे पेशा वरून वाद सुरू होता.