खंडाळा: खंडाळ्यात मोनाली लॉजमध्ये सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांची कारवाई; सात जणांवर गुन्हा दाखल तर सहा युवतींची सुटका
Khandala, Satara | Aug 15, 2025
पुणे-बंगळुरू आशियाई महामार्गावर सातारा जिल्ह्यातील पारगाव खंडाळा येथे मोनाली लॉजवर चालणाऱ्या अनाधिकृत कुंटणखान्यावर...