Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: जालना येथे कलेक्शन एजन्सीकडून तब्बल 9 लाख 82 हजाराची अफरातफर; ग्राहकांची फसवणूक उघड

Jalna, Jalna | Apr 7, 2026
जालना शहरात कर्जवसुलीच्या नावाखाली मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा प्रकार उघडकीस आला असून एका कलेक्शन एजन्सीने लाखो रुपयांची अफरातफर केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मंगळवार दि. 7 एप्रिल 2026 रोजी दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबत सौरभ अशोक शिनगारे रा. कंडारी ता. बदनापूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते बजाज फायनान्स लिमिटेड या नॉन-बँकिंग वित्तीय संस्थेत वरिष्ठ कार्यकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी तक्रार दिली.