अमरावती: राज्य सरकारला शेतकऱ्यांची शेतजमीन घ्यायची आहे त्यामुळे शेतमालाला हमीभाव नाही - शेतकरी नेते राकेश टीकेट यांचा आरोप
देशात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या विदर्भात होत आहे मागील आठ महिन्यात सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या 1500 पेक्षा जास्त आत्महत्या झाल्या आहे.. त्यामुळे शेतकरी आत्महत्याच्या कारण जाणून घेण्यासाठी आणि शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी अमरावतीत कापूस अभ्यासक आणि शेती तज्ञ शेतकऱ्यांची संवाद साधण्यासाठी कापूस अभ्यासक आणी शेती तज्ज्ञ संवाद आयोजित करण्यात आला होता, यावेळी भारतीय किसान युनियनचे शेतकरी नेते राकेश टिकेट, शेती अभ्यासक अशोक ढवळे, शेतकरी नेते अजित नवले, राजन क्षीरसागर उपस्थ