वर्धा: "ईद मिलादुन्नबी निमित्त आंजी मोठीत भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांचा मुस्लिम बांधवांशी सौहार्दाची गळाभेट
Wardha, Wardha | Sep 5, 2025
आंजी मोठी येथे दिनांक 5 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास ईद मिलादुन्नबीचा पवित्र सण जुलूश काढत उत्साहात आणि...