अर्जुनी मोरगाव: खरीप हंगामातील धानपीक विकणाऱ्या
शेतकऱ्यांचा कृषी उत्पन्न बाजार समिती खामगाव येथे सत्कार
कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती राजेश भत्तवरती यांच्या हस्ते ठाना येथील शेतकरी शोभेलाल बावनथडे तसेच ब्राम्हणी येथील शेतकरी राधेश्याम फुंडे यांनी सर्वप्रथम कृषी उत्पन्न बाजार समितीत आपल्या शेतातील धान विकला याप्रसंगी यांचा शाल व श्रीफळ औषधी फवारणी यंत्र देऊन सत्कार करण्यात आला.