हवेली: बाणेरमध्ये शेतात थाटला अनधिकृत हुक्का बार! औंध-बाणेर लिंक रोडवरील 'फार्म कॅफे'वर पोलिसांचा छापा
Haveli, Pune | Nov 10, 2025 बाणेर भागामध्ये शेतातील फार्म कॅफे नावाच्या कॅफेमध्ये अनधिकृत हुक्का बार सुरू असल्याचे उघडकीस आली आहे. याप्रकरणी फार्म कॅफेचा मालक, कॅफे चालक तसेच मॅनेजर आणि वेटर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.