उमरगा: तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करा,भाजपाची उमरगा तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी
Umarga, Dharavshiv | Aug 21, 2025
उमरगा तालुक्यात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. उभे असलेले मूग,...