सातारा: सातारा शहरातील प्रतापसिंह हायस्कूलसह परीक्षा केंद्रामध्ये नवसाक्षरांच्या परीक्षा मोठ्या उत्साहात पार पडल्या
Satara, Satara | Sep 21, 2025 उल्हास नवभारत साक्षरता अभियानातंर्गत नवसाक्षरांच्या परिक्षेला १६ हजार १५३ परीक्षार्थीनी नोंदणी केली होती. रविवारी सकाळी १० ते ५ या वेळेत ही परीक्षा होती. साताऱ्यातल्या राजवाडा परिसरातील प्रतापसिंह हायस्कूलच्या परीक्षा केंद्रासह इतर परीक्षा केंद्रावर ही परीक्षा पार पडली. परीक्षा केंद्रांना योजनांच्या शिक्षणधिकारी शबनम मुजावर, गटशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे यांनी भेटी दिल्या.