नाशिकच्या पेठरोड येथील इंद्रप्रस्थ नगर परिसरात पहाटेच्या शांततेचा फायदा घेऊन रोहाऊस मध्ये चोरीचा प्रयत्न करणारे चोरट्यांच्या हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून या प्रकाराने परिसरातील नागरिक भयभीत झाले असून या भागात गस्ती पथक वाढवावे अशी मागणी केली जात आहे.