आयुष्यमान आरोग्य मंदिर शिरगाव ,उपकेंद्र चौकेवाडी येथे राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत तपासणी शिबिर
150 views | Sindhudurg, Maharashtra | Aug 24, 2025 राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत आयुष्यमान आरोग्य मंदिर शिरगाव उपकेंद्र चौकेवाडी येथे क्षय रुग्ण तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. उपकेंद्र चौकेवाडी येथे TB मुक्त अभियानाअंतर्गत जोखीम गटातील एकुण 103 x-ray काढण्यात आले. यावेळी क्षयरोग विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच प्रा.आ. केंद्र शिरगावचे आरोग्य सहाय्यक श्री.रणसिंग व कर्मचारी उपस्थित होते.