नागपूर शहर: बीडगाव येथील जिओ टावर मध्ये चोरी लाखोंचा माल लंपास
28 सप्टेंबरला रात्री 7 वाजता मिळालेल्या माहितीनुसार पोलीस स्टेशन वाठोडा हद्दीतील बीड गाव येथील जिओ टावर येथून अज्ञात आरोपीने तीन लाख 78 हजार 35 रुपयांचे दोन क्रॉस लाईट बॅटरी जनरेटर बॅटरी व इतर साहित्य असा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध वाठोडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे