Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर ग्रामीण: न्याय देण्याचे स्वप्न राहिले अपूर्ण : ८५ फूट खोल दरीत बुलेट कोसळून दोन विधी विद्यार्थ्यांचा मृत्यू ​

Nagpur Rural, Nagpur | Apr 17, 2026
बुटीबोरी येथील वारंगा टोली मार्गावर एका भीषण अपघातात महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सक्षम विनोद बनसोड आणि आर्यन रवींद्र सोनटक्के अशी मृतांची नावे असून, ते दोघेही कायद्याचे शिक्षण घेत होते. बुधवारी रात्री जेवण करून परतत असताना चालकाचे बुलेटवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी थेट ८५ फूट खोल दरीत कोसळली. आर्यनचा मोबाईल हॉटेलमध्ये विसरल्यामुळे संशय बळावला. मित्रांनी आणि वॉर्डनने रात्रभर शोध घेतला, मात्र अंधारामुळे यश आले नाही.