लातूर: जवळा बुद्रुक ग्रामस्थांचा अनोखा उपक्रम :मुंबईतील मराठा आरक्षण आंदोलनकऱ्यांसाठी जेवण टेम्पो भरून हलगीलावून मुंबईकडे रवाना
Latur, Latur | Sep 2, 2025
लातूर -मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनात सहभागी बांधवांच्या भोजनाची कोणतीही अडचण निर्माण होऊ...