लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती निमित्त रन ऑफ युनिटी म्हणजेच एकता की दौडचे आयोजन करण्यात आले असून शिल्लेगाव पोलिस ठाणे हद्दीतील सर्व गावातील जास्तीत जास्त नागरिकांनी या एकता की दौड मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन पोलीस निरीक्षक चाऊस यांनी बुधवारी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास केले.