Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

सिल्लोड: शहरातील शिवाजीनगर येथे छत्तीस वर्षे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या सिल्लोड शहर पोलीस ठाणे येथे घटनेची नोंद

आज दिनांक 14 डिसेंबर दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेले माहिती अशी की सिल्लोड शहरातील शिवाजीनगर भागात छत्तीस वर्षे तरुण गणेश रघुनाथ मिरगे यांनी स्वतःच्या घरामध्ये गळफास घेतला होता त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला असल्याकारणाने वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या माहितीवरून सदरील घटनेची नोंद सिल्लोड शहर पोलिसांनी घेतले असून पोलीस घटनेचा तपास करीत आहे
सिल्लोड: शहरातील शिवाजीनगर येथे छत्तीस वर्षे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या सिल्लोड शहर पोलीस ठाणे येथे घटनेची नोंद - Sillod News