आष्टी: वाहिरा खून प्रकरणात आरोपींच्या अटकेसाठी तीन पथके रवाना, अंभोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक साळवे यांची माहिती
Ashti, Beed | Jan 17, 2025
वाहिरा येथील झालेल्या खून प्रकरणात आरोपींच्या अटकेसाठी तीन पथके रवाना करण्यात आले आहेत. अशी माहिती अंभोरा पोलीस ठाण्याचे...