नांदुरा: चांदुरबिस्वा येथे ११ वी प्रवेश प्रक्रियेतील विद्यार्थिनीचा युजरनेम पासवर्ड चोरी, पसंतीक्रम बदलून फसवणूक
Nandura, Buldhana | Aug 8, 2025
चांदुरबिस्वा येथील एका फोटोग्राफरच्या मुली चे ११ वी विज्ञान शाखेच्या प्रवेश प्रक्रियेत अज्ञात व्यक्तीने तिचा युजर आयडी व...