पातुर: अकोला शहरातील कुख्यात गुंड याला एक वर्षासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केलं स्थानबद्ध
Patur, Akola | Nov 4, 2025 अकोला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी विश्वाने डोके वर काढले आहे दरम्यान यावर अंकुश लावण्यासाठी आता अकोला पोलिसांनी मोठी धडक कारवाईला सुरुवात केली आहे. अकोला शहरातील खदान पोलीस स्टेशन हद्दीत मोठ्या प्रमाणात चोरी गुन्हेगार शस्त्र बाळगणे यास महिलांच्या छेडछाड प्रकरणात विविध गुन्हे दाखल असलेल्या मितेश गिरी याला अकोल्याच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांनी एक वर्षासाठी जिल्हा कारागृहात स्थानबद्ध केलं आहे ही कारवाई जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने करण्यात आली आहे.