जालना: SIR मॅपिंगसाठी सामाजिक कार्यकर्त्यांची झुंज; प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर प्रश्नचिन्ह!..
Jalna, Jalna | Apr 3, 2026 SIR मॅपिंगसाठी सामाजिक कार्यकर्त्यांची झुंज; प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर प्रश्नचिन्ह!.. आज दिनांक 3 शुक्रवार रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : शहरात SIR मॅपिंगचे काम सुरू असताना प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा फटका नागरिकांना बसत असल्याचे चित्र समोर येत आहे. मात्र, या गोंधळातही सामाजिक बांधिलकी जपत स्थानिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत परिस्थिती सावरल्याचे पाहायला मिळत आहे. जुना जालना परिसरातील ऊर्दू हायस्कूल येथे SIR मॅपिंगचे काम युद्धपातळीवर सुरू असून, या कामाला गती देण्