वर्धा: वायगाव येथील 30 वर्षांपासून वास्तव्यात असलेला बहुरूपी समाज शासनाच्या विविध योजनेपासून वंचित:घरपट्टेसह घरकुलाची मागणी
Wardha, Wardha | Jun 16, 2025
वायगाव निपाणी येथे मागील 25 ते 30 वर्षापासून बहुरूपी समाजाचे वास्तव्य आहे हा बहुरूपी समाज रोज मजुरी करून आपला उदरनिर्वाह...