अमरावती: प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा शासनाप्रती असलेला रोष प्रखर आंदोलनाचे रूप घेणार,याची दक्षता शासनाने घ्यावी, प्रकाश साबळे
Amravati, Amravati | Sep 8, 2025
आज ८ सप्टेंबर सोमवार रोजी दुपारी साडे तीन वाजता माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे यांच्या नेतृत्वामध्ये बोर नदी...