8 जानेवारीला दुपारी 5 वाजून 30 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार,कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भरतवाडा रोडवरील 'उमंग बार' जवळ एक महिला देहव्यापाराचा व्यवसाय चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.यावेळी ममता जयंत नागवंशी ही महिला स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पीडित महिलेकडून देहव्यापार करून घेताना रंगेहात पकडली गेली.या कारवाईदरम्यान पोलिसांनी एका पीडित महिलेची सुटका केली आहे. तसेच आरोपी महिलेकडून २,३०० रुपये रोख आणि एक मोबाईल फोन, असा एकूण १२,३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्य