Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: मनोज जरांगेनी आरक्षणाच्या नावावर स्वतःची पोळी भाजून घेतली,अमोल खुणे,जरांगे यांचे जुने सहकारी शा.विश्रामगृह येथे आरोप

Jalna, Jalna | Jun 16, 2026
आज दिनांक 16 जून 2026 वार मंगळवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास जालना शहरातील शासकीय विश्रामगृह येथे मनोज जरांगे पाटील यांचे जुने सहकारी अमोल खुणे यांनी जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले,व म्हटले आहे,रविकांत तुपकर मंगेश साबळे हे सुद्धा शेतकऱ्यांचे मुलं आहेत त्यांच्या उपोषणाला जरांगे का भेट दिली नाही ,उलट आ.रोहित पवार यांच्या उपोषणाला भेट दिली हे कितपत योग्य आहे, तसेच जेवढेही आंदोलना झाले हे आंदोलनात तुम्ही स्वतःची पोळी भाजून घेतली असा आरोप यावेळी त्यांनी जरांगे यांच्यावर केला.
जालना: मनोज जरांगेनी आरक्षणाच्या नावावर स्वतःची पोळी भाजून घेतली,अमोल खुणे,जरांगे यांचे जुने सहकारी शा.विश्रामगृह येथे आरोप - Jalna News