मृद व जलसंधारण विभागाच्या अंतर्गत साठवण बंधाऱ्याच्या बांधकामाचे कार्य हाती घेण्यात आले असून, आज या कामाचा भूमिपूजन सोहळा आमदार चरण सिंग ठाकूर यांच्या हस्ते संपन्न झाले. या महत्त्वपूर्ण विकासकामासाठी सरपंच अर्चनाताई खोब्रागडे, उपसरपंच पल्लवी रामगुंडे यांच्यासह चंद्रशेखर चिखले, संदीप सरोदे व इतर उपस्थित होते.