जळगाव शहरापासून जवळ असलेल्या आर.एल.चौफुली येथे झालेल्या अपघातात जखमी झालेल्या वृध्दाचा बुधवारी १० डिसेंबर रोजी पहाटे ५.३० वाजता उपचारदरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला. याबाबत सकाळी १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.