रेल्वे उद्घाटन प्रसंगी खासदार बजरंग सोनवणे यांनी जिल्ह्यातील जनतेला केले संबोधित
Beed, Beed | Sep 17, 2025 आज 17 सप्टेंबर रोजी बीड जिल्हा रेल्वेच्या उद्घाटन प्रसंगी बीड लोकसभेचे खासदार बजरंग सोनवणे यांनी सर्व जनतेला संबंधित केले यावेळी ते म्हणाले खासदार झाल्यापासून मोठे शर्थीने रेल्वेचे काम पूर्ण होण्यासाठी मी प्रयत्न करत आलो आहे वेळोवेळी बैठका घेतल्या मी टीका घेतल्या कामाचा आढावा घेतला आणि अमळनेर ते बीड ही रेल्वे आज पूर्णत्वास आल्याचा मोठा आनंद असल्याचे खासदार बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केले यावेळी त्यांच्यासोबत अनेकांची उपस्थिती होती