आज दिनांक 22 डिसेंबर रोजी रात्री 9 च्या दरम्यान श्रीक्षेत्र माळेगाव येथे लावणी महोत्सवाला सुरुवात हा लावणी महोत्सव जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता ह्या लावणी महोत्सवामध्ये केवळ नांदेडच नव्हे तर राज्यभरातून 7 लावणी संचांनी सहभाग घेतला असून विविध जिल्ह्यातून कलावंत येत असतात या लावणी महोत्सवाला आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांची प्रमुख उपस्थिती होती