जालना: जालना शहरासाठी मोठी झेप; भव्य विपश्यना केंद्र (भीम पार्क) प्रकल्पाला मुंबईत हिरवा कंदील.
शहराच्या विकासाला नवी दिशा, अ
Jalna, Jalna | May 6, 2026 जालना शहरासाठी मोठी झेप; भव्य विपश्यना केंद्र (भीम पार्क) प्रकल्पाला मुंबईत हिरवा कंदील. शहराच्या विकासाला नवी दिशा, अर्जुनराव खोतकर यांच्या पाठपुराव्याला मोठे यश.. आज दिनांक 6 बुधवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणारे शिवसेना उपनेते तथा आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले असून जालना शहरात उभारण्यात येणाऱ्या भव्य विपश्यना केंद्र (भीम पार्क) प्रकल्पाला मुंबईत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत सकारात