चंद्रपूर पर्यटकांनी आता ताडोबा येथे गर्दी करायला सुरुवात केली तेव्हा या परिसरातील वाघाने पर्यटकांचा रस्ता अडवून धरला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात हे दृश्य या रस्त्यावर वाघ अळवून बसल्याचे दिसतात वाघिणीच्या बचऱ्याने चक्क रस्त्यावरच ठिय्या मांडला हा व्हिडिओ सर्वत्र वायर होताना दिसतोय सदर या घटनेची माहिती 27 नोव्हेंबर रोज गुरुवार ला पाच वाजता दरम्यान प्राप्त झाले