जालना: प्रवाशांना मोठा दिलासा! विमान रद्द झाल्यास एअरलाईनसह ट्रॅव्हल एजंटलाही १ लाखांची भरपाई
चंदीगड राज्य ग्राहक आयोगाचा ऐतिहा
Jalna, Jalna | May 19, 2026 प्रवाशांना मोठा दिलासा! विमान रद्द झाल्यास एअरलाईनसह ट्रॅव्हल एजंटलाही १ लाखांची भरपाई चंदीगड राज्य ग्राहक आयोगाचा ऐतिहासिक निर्णय; प्रवासी हक्कांना बळ.. हा निकाल ग्राहक हक्कांसाठी अत्यंत महत्त्वाचा, ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करणारा हा निर्णय जालना नोटरी असोसिएशनचे कार्याध्यक्ष ॲड. महेश एस. धन्नावत.. आज दिनांक 19 मंगळवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार चंदीगड : विमान प्रवासादरम्यान उड्डाण अचानक रद्द होणे आणि त्याची पूर्वसूचना न मिळाल्याने होणाऱ्या त्रासाबाबत चंदीगड रा