पारोळा: लोणी खु येथे भव्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ स्मारकाचे आ अमोल पाटील यांच्या हस्ते शुभारंभ
Parola, Jalgaon | Aug 24, 2025
पारोळा तालुक्यातील लोणी खु येथे भव्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ स्मारकाचे नुकतेच उत्साहात आ. अमोल पाटील...