गेल्या ऑगस्ट महिन्यात प्रसूतीसाठी दाखल केलेले गर्भवती महिलेची प्रसूती झाल्यानंतर काही वेळातच नवजात बालासह मृत्यू झाला होता या घटनेतील त्यांना न्याय मिळावे या मागणीसाठी 25 नोव्हेंबर रोजी पीडित महिलेच्या पतीने लाखांदूर ग्रामीण रुग्णालय सोमवारी मुदत आंदोलन सुरू केले होते हे आंदोलन मागं घेण्यासाठी आरोग्य अधीक्षकांना शिवीगाळ करून प्रशासकीय कामकाजात अडथळ निर्माण करणे तसेच दहा लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली यावरून लाखांदूर पोलिसात तारीख 9 डिसेंबर रोजी आरोपी जयेंद्र देशप विरुद्ध गुन्हा दाखल