परभणी शहरातील वसमत रस्त्यावरील दत्तधाम परिसरामध्ये आठ डिसेंबरला रोजी दुपारी तीनच्या सुमारास मालवाहू छोटा हत्ती वाहन आणि दुचाकी अपघातात एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे जखमेवर परभणीत एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून चार चाकी वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे