जिल्हा परिषद निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असताना राजकीय पक्षांच्या कडून आपलाच फटाका फुटणार असा दावा प्रति दावा केला जात आहे. या दरम्यान भारतीय जनता पार्टी पक्षाच्या कडून तीन आमदार आणि अकोल्याचे एक खासदार असल्यामुळे येणारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत युती आघाडी झाल्यास जिल्हा परिषद ची सत्ता आम्ही काबीज करू अशी प्रतिक्रिया ओबीसी आघाडी भाजपा सेलचे जिल्हा अध्यक्ष मनीष गावंडे यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना ही प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.