नांदेड: पहाटेच्या वेळी भाजीपाला व दूध विक्रेत्यांना खंजरद्वारे लुटणाऱ्या दोन आरोपींना भाग्यनगर पोलिसांनी केले जेरबंद
Nanded, Nanded | Aug 26, 2025
दि. 24 ऑगस्ट रोजी दुपारी 4 च्या सुमारास भाग्यनगर पोलीस स्टेशनचे कर्मचारी हे पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदारामार्फत...