विरार येथील नारंगी परिसरातील रेल्वे ओव्हर ब्रिजचे काम सुरू असून या रेल्वे ओवरब्रिज कामाची नालासोपाराचे आमदार राजन नाईक यांनी प्रत्यक्ष भेट देत पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित विभाग व अधिकाऱ्यांची चर्चा करून रेल्वे ओवर ब्रिज कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. याप्रसंगी संबंधित विभागाचे अधिकारी भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.