गाडीचा हप्ता भरण्यासाठी तारा चोरी करणारा आरोपी भुम येथुन अटक, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई
Dharashiv, Dharavshiv | Aug 22, 2025
याबाबत अधिक माहिती अशी की स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करत असताना पथकास माहिती मिळाली की संशयीत आरोपी विशाल काळे...