जालना: जालना जिल्ह्यात 20 केंद्रांवर उद्या शिक्षक पात्रता परीक्षा; 11 हजारांहून अधिक परीक्षार्थी देणार परीक्षा..
Jalna, Jalna | Jun 27, 2026 जालना जिल्ह्यात 20 केंद्रांवर उद्या शिक्षक पात्रता परीक्षा; 11 हजारांहून अधिक परीक्षार्थी देणार परीक्षा.. आज दिनांक 27 शनिवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यात रविवार, 28 जून रोजी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) शांततापूर्ण, पारदर्शक आणि सुरळीत वातावरणात पार पडण्यासाठी प्रशासनाने व्यापक तयारी पूर्ण केली आहे. जिल्ह्यातील 20 परीक्षा केंद्रांवर 264 परीक्षा हॉलमध्ये ही परीक्षा घेण्यात येणार असून, एकूण 11 हजार 343 परीक्षार्थी या परीक्षेला सामोरे जाणार आहेत. परीक्षेचा